Tuesday 13 December 2011

Parbrahm swarup

परब्रह्माच्या  स्वरूपाबद्दल बोलायचं झाल तर एक साध उदहरण देता येईल. ज्याप्रमाणे अक्षर हे सगळ्या वाक्याला व्यापून असत तरीही त्याच अस्तित्व वेगळं असत तसाच तो निर्गुण निराकार परब्रह्म आपल्या सर्वांमध्ये आहे तरी त्याच अस्तित्व वेगळ आहे. ज्याप्रमाणे वारा सगळ्या जगामध्ये आहे तरीही त्याच स्वतंत्र अस्तित्व आहे , पाण्याचा थेंब आणि पाणी काही वेगळ नाही , पण त्याच थेंबा थेम्बा ने जेव्हां तळे तयार होते तेव्हा त्या पाण्याच अस्तित्व आपल्याला जाणवायला लागत. तसाच तो परमात्मा आपल्या सगाल्यान्मधे आहे.